daughter in law fell in love

'मला तुम्ही फार आवडता', सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्...

उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने केलेली तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. आपली सून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ शूट करुन, धमकावत असल्याचंही तिने म्हटलं आहे.

 

Apr 28, 2024, 11:42 AM IST