daughter dies

शोककळा! कॉंग्रेस नेत्याच्या मुलीचा अपघाती मृत्यू

राजकिय वर्तुळात शोककळा, कॉंग्रेस नेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Aug 1, 2022, 04:55 PM IST

भिवंडीत जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून मुलीचा मृत्यू

शहरातील पद्मनगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ९  वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे. 

Jul 7, 2017, 12:00 PM IST