दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'ख्वाडा' रिलीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 10:47 PM ISTउचलून `खंडा तलवार`, `येळकोट येळकोट जय मल्हार`!
सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पध्दतीने मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सा-यांच्या डोळ्याचे पारणं फिटतं.
Oct 15, 2013, 08:35 AM IST<B> दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीला उधाण </b>
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्यांच्या पानाला मोठा मान असतो. आपट्याची पानं एकमेकांना देऊन दसऱ्याचा आनंद द्विगुणीत केला जातो. आता या पानांची जागाही सोन्याच्या पानांनी घेतली आहे.
Oct 13, 2013, 02:43 PM IST