Daridra Yoga: एका वर्षानंतर बुध ग्रह बनवणार दरिद्र योग; 'या' राशींनी रहावं सावध
Daridra Yoga: आगामी काळात ग्रहांचा राजकुमार बुध 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दरिद्र योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2024, 04:26 PM IST