सीबीआयचं धाडसत्र; दर्डा `कंपनी`ही जाळ्यात?
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.
Sep 4, 2012, 11:25 AM IST`कोलगेट घोटाळा : दर्डा कुटुंबीयांचा सहभाग`
कोळसा घोटाळा प्रकरणात खासदार विजय दर्डा आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे हात काळे झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचप्रमाणे सुबोधकांत सहाय यांचाही कोळसा खाण घोटाळ्यात हात असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
Sep 1, 2012, 05:37 PM IST