dapodi

दापोडीत डंपरने खाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या विनियर्ड चर्च जवळील पुलाखाली एक वयोवृद्ध व्यक्तीला डंपरने चिरडले. 

Apr 17, 2017, 07:35 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

May 28, 2015, 08:12 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंगमधून बोपखेल गावकऱ्यांसाठीचा रस्ता अखेर खुला होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीच ही माहिती दिलीय.

May 28, 2015, 06:29 PM IST

पिंपरी- चिंचवडमध्ये कोयत्याने तरूणावर हल्ला

पिंपरी- चिंचवडमधील दापोडीत एका २३ वर्षांच्या फुलविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. सुमीत घुमे असं या फुलविक्रेत्याचं नाव आहे.

Jan 14, 2013, 11:42 AM IST