dancedeewane

'डान्स दिवाने'च्या स्टेजवर आला 'हा' लोकप्रिय कलाकार; त्याच्यासोबत Neetu Kapoor चा डान्स झाला व्हायरल, पाहा व्हिडीओ

सध्या रणबीर आणि आलियाच्या गुड न्यूजमुळे तर चाहते त्यांचा पाठलाग करणं सोडत नाही आहेत.

Jul 14, 2022, 03:56 PM IST

नोरा फतेहीसोबत डान्स करताना रणवीरलाही फुटला घाम...पाहा डान्समध्ये कोण पडलं भारी

नोरा फतेहीने नुकतेच पुन्हा एकदा तिच्या किलर स्टाईलने सर्वांना वेड लावलंय. 'डान्स दिवाने'च्या स्टेजवर नोराचा डान्स पाहून रणवीर सिंगचंही भान सुटलं.

May 6, 2022, 11:06 AM IST