dairy products

अंड्यासोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा...

आपण अंड्याचे अनेक प्रकार पदार्थाच्या माध्यमातून खात असतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.

Jan 11, 2024, 05:22 PM IST

सावधान! 'या' प्राण्याच्या दुधात Whiskey, Rum पेक्षाही जास्त नशा...

This animal's milk contains of alcohol : आरोग्याच्या दृष्टीने गाईचे दूध की म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण असा एक प्राणी आहे ज्याच्या दुधात व्हिस्की, बिअर आणि वाईनपेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आढळते.  

May 25, 2023, 05:07 PM IST

Dahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!

Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही. 

Dec 28, 2022, 02:55 PM IST

दारुसोबत हे पदार्थ खाणं म्हणजे विष खाण्यासारखं, आत्ताच बदला ही सवय

 दारुसोबत काय खालल्याने आरोग्यावर परिणाम होईल, याची बरेच काळजी घेत नाहीत. 

Nov 3, 2022, 07:45 PM IST

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची 

 

Jul 1, 2022, 01:22 PM IST

Bone Health: हाडे मजबूत करण्यासाठी आहारात या गोष्टींचा आताच करा समावेश

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जाते, परंतु केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर भाज्या देखील हाडे मजबूत ठेवतात.

Dec 22, 2021, 11:53 PM IST

सरकारच्या या योजनेत गुंतवा ४ लाख, दर महिन्याला कमवा ५० हजार रुपये

तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. 

Dec 14, 2017, 01:22 PM IST

या आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य घ्या लोण्याचा आस्वाद !

तुम्ही कधी ताक घुसळून लोणी काढलंय ? किंवा आईला, आजीला लोणी काढताना बघितलंय ? बघितलं असेल तर लोणी काढताना त्याचा एक गोळा पटकन पोटात गेला असेल. आजीकडून कृष्ण लोणी चोरून खात असल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण लोण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का ?

Aug 15, 2017, 09:55 AM IST

पीकपाणी : उन्हाळ्यातील दुग्ध व्यवस्थापन

उन्हाळ्यातील दुग्ध व्यवस्थापन

May 9, 2017, 07:09 PM IST

पाण्यानंतर आता दुधाची टंचाई!

सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.

Mar 24, 2013, 05:02 PM IST