Hartalika Horoscope : हरतालिका व्रत 'या' लोकांसाठी ठरणार भाग्यशाली; 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Daily Horoscope : आज हरतालिका व्रत आहे. हे व्रत माता पार्वती आणि महादेवाला समर्पित आहे. यादिवशी 4 संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर शंकर पार्वतीची कृपा बरसणार आहे.
Sep 6, 2024, 08:58 AM ISTHoroscope : मेष, मिथुन, तूळ राशींच्या लोकांना होणारा डबल लाभ, जाणून घ्या ग्रह काय सांगतात?
Horoscope Today 5 September 2024 : आज, गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्रातून उत्तरा फाल्गुनी नंतर चंद्र कन्या राशीत दिवसरात्र भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रह योग तयार होतो कारण चंद्रासोबतच शुक्र आणि केतू देखील कन्या राशीत असतात.
Sep 5, 2024, 07:11 AM ISTHoroscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवस
Horoscope Today 4th September 2024 : बुधवार 4 सष्टेंबर रोजी चंद्रमा गोचर सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे.
Sep 4, 2024, 06:42 AM ISTHoroscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?
Todays Horoscope : आज मंगळवार 3 सष्टेंबर आजचा दिवस मंगळागौरी पूजनाचा दिवस आहे. आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे. या सगळ्याचा 12 राशींवर काय होणार परिणाम?
Sep 3, 2024, 07:19 AM ISTSomvati Amavasya Horoscope : सोमवती अमावास्येच्या कसा असेल दिवस? 12 राशींवर होतो परिणाम
Daily Horoscope : सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्येला जाणून घेऊया, कोणत्या राशींमुळे लोकांच्या प्रेम जीवनात आनंद येईल आणि कोणाचे हृदय तुटले असेल.
Sep 1, 2024, 08:57 PM ISTHoroscope 1 September 2024 : सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल? 7 राशींसाठी ठरेल खास
सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल?
Sep 1, 2024, 05:00 AM ISTHoroscope 31 August 2024 : 'या' राशीचे लोक चिंता, तणावाने असतील त्रस्त; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस
Horoscope 31 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असून आज शनि प्रदोष व्रत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...
Aug 31, 2024, 06:33 AM ISTHoroscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या
Horoscope 30 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...
Aug 30, 2024, 07:19 AM ISTHoroscope : महिन्याचा शेवटचा गुरुवार कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम
आजचा दिवस कसा असेल समजून घ्या
Aug 29, 2024, 05:00 AM ISTHoroscope 28 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!
Aug 28, 2024, 05:00 AM ISTHoroscope : दहीहंडीच्या दिवशी 'या' लोकांनी घ्या विशेष काळजी, असं आहे 12 राशींचं भविष्य
जन्माष्टमीपाठोपाठ आता दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतो. पण या दिवशी 5 राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी. या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा.
Aug 27, 2024, 05:00 AM ISTजन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ, ती भाग्यवान व्यक्ती तुम्ही तर नाही ना?
Janmashtami Horoscope : यावर्षी जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी सोमवारी आहे. जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ.
Aug 26, 2024, 05:00 AM ISTHoroscope 25 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळणार; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Horoscope 25 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Aug 25, 2024, 07:52 AM IST
Horoscope 24 August 2024 : 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावं अन्यथा; आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
Horoscope 24 August 2024 : शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार असल्याने आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...
Aug 24, 2024, 08:02 AM ISTHoroscope 23 August 2024 : आजचा शुक्रवार 12 राशींसाठी कसा असेल? कुणी घ्यावी विशेष काळजी तर कुणी राहावं निवांत
Horoscope 23August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचा महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल!
Aug 23, 2024, 05:00 AM IST