Valentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTThink about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?
काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं?
Dec 1, 2022, 06:36 PM ISTआवडत्या व्यक्तींना बिनधास्त मिठीत घ्या आणि 20 सेकंदात प्रॉब्लेम विसरा; Hug करण्याचे जबरदस्त फायदे
अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते.
Dec 1, 2022, 04:38 PM ISTगुळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
थंडीच्या काळात अनेक लोकं आजाराने त्रस्त होतात. हिवाळ्यात थोडसाही निष्काळजीपणा तुम्हाला आजारांना कारणीभूत ठरू शकतो.
Nov 30, 2022, 10:56 PM ISTJaggery Benefits : हिवाळ्यात गुळासोबत 'या' गोष्टींचे सेवन करा आणि सर्व आजारांना लांब ठेवा
व्हिटॅमिन-बीसह गुळात कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस सारखी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
Dec 2, 2021, 01:15 PM IST