dahi handi 2022

Curd Or Yogurt: तुम्हाला दही खायला आवडतं नाही, मग Yogurt कधी ट्राय केलं आहे का?

पण योगर्ट म्हणजे दही ज्यांना वाटतं असेल तर थांबा, प्रसिद्ध कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी या दोघांमधील फरक समजून सांगितला आहे. 

Oct 2, 2022, 02:59 PM IST

Viral Video : आजीबाईची कमाल, चक्क तिसऱ्या थरावर चढत फोडली हंडी

Viral Video : महिलांनी 3 थरांची हंडी लावली होती. त्यावेळी या आजीबाई हंडी फोडण्यासाठी तिसऱ्या थरावर चढल्या. 

 

Aug 20, 2022, 09:29 PM IST

Dahi Handi 2022 : अलिबाग तालुक्यातील थरारक आणि अनोखी दहीहंडी

Unique Dahi Handi on Well In Kurdus Village : साधारणपणे थर रचत दहीहंडी फोडली जाते. मात्र अलिबाग जिल्ह्यातील कुर्डस गावात अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

Aug 20, 2022, 05:32 PM IST

दहिहंडी उत्सवात गोळीबार, सात ते आठ जणांच्या टोळक्याचा एकावर प्राणघातक हल्ला

दहीहंडीच्या उत्सवात नाचत असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे

Aug 19, 2022, 11:24 PM IST

Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

Dahi Handi 2022 : दहीहंडी सणाला गालबोट लागलंय. एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. 

Aug 19, 2022, 10:29 PM IST

आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मागाठाणे येथे  उपस्थित होते त्यावेळी त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.

Aug 19, 2022, 06:37 PM IST

Dahi Handi 2022 : गोविंदांसाठी दहीहंडीआधी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी गोविंदासाठी (Dahi Handi 2022) मोठी गुड न्यूज दिली आहे.  

Aug 18, 2022, 06:07 PM IST

Eknath Shinde : राज्यातील जनतेसाठी गुडन्यूज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यापासून एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावलाय.

 

Jul 29, 2022, 06:39 PM IST