मुलांच्या संगोपनात आजी-आजोबांचा सहवास महत्त्वाचा का असतो?
Grandparents role in Children Upbringing: एका पिढीपर्यंत दुसऱ्या पिढीकडे संस्कार जातात ते एकत्र कुटुंबपद्धतीमुळे. परंतु सध्याच्या जमान्यात मात्र हे फार कमीच पाहायला मिळते. परंतु आपल्याला हे माहिती आहे का की आजीआजोबांचे संस्कार मुलांच्या संगोपनासाठी फार महत्त्वाचे असतात.
Aug 8, 2023, 06:32 PM ISTVideo : पत्नीने नाही म्हटलं म्हणून आजोबांनी केलं असं काही की, पत्नीने दिला जोर का झटका
Viral Video : असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतं आहे.
Nov 16, 2022, 08:47 AM IST