dabbewala

डब्बेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

मुंबईचा डबेवाला संघटनेचे (Mumbai Dabbawala Association) माजी अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांना घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar Police) पुण्यातून (Pune) अटक केली आहे.  

Jan 5, 2021, 02:47 PM IST

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

Sep 16, 2015, 12:44 PM IST

मुंबईच्या डबेवाल्यांचे डबे झाले १०० रुपयांनी महाग

प्रत्येक डब्यांमागे दरमहा १०० रूपये वाढवण्याचा निर्णय. मुंबई जेवण वाहतूक महामंडळाने घेतला आहे. मुंबईची ओळख बनलेल्या या डबेवाल्यांनी एका डब्ब्यामागे १०० रुपये तर डब्ब्याबरोबर पाण्याची किंवा ताकाची बाटली असेल, तर ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

Jul 20, 2015, 03:33 PM IST