da hike updates

अच्छे दिन ! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय. महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. 

Mar 25, 2023, 03:08 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA Hike बाबत मोठी अपडेट 'या' तारखेपासून पगारात होणार वाढ !

7th Pay Commission : वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच DA बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST