7th Pay Commission: 18 महिन्यांच्या DA Arrear बाबत मोठी बातमी, केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले...
7th Pay Commission : वित्त मंत्रालयाकडून (Finance Ministry) राज्यसभेत सांगण्यात आले की, आता 18 महिन्यांची डीए थकबाकी (DA Arrears)मिळणार नाही.
Dec 15, 2022, 03:59 PM IST7th Pay Commission | या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?
7th Pay Commission | गेल्या महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि dearness relief 3 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यानंतर तो 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Apr 28, 2022, 09:58 AM IST