cute video

राजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'

सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे. 

Nov 25, 2023, 02:46 PM IST

सॉली भैय्या... इंटरनेटवरचा सर्वात क्यूट Video, प्रत्येक भावाने बहिणीला पाठवावा

Brother Sister Video: आविरा सतत तिच्या भावाची माफी मागत असते. मात्र तिचा भाऊ तिच्याशी बोलण्यास तयार होत नाही. त्यावेळी आविराचा पारा चढतो. 

Jun 17, 2023, 07:17 PM IST
Viral Video Of Small Boy Running In Fear From His Own Shadow PT31S

स्वत:च्या सावलीला घाबरुन चिमुरडी पळते, अन् ...

Viral Video Of Small Boy Running In Fear From His Own Shadow

May 29, 2022, 07:30 PM IST

सापाला दूध पिताना पाहिलं असेल, पण पाणी पिताना पाहिलंय का? पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पाणी पित आहे. 

Mar 10, 2022, 05:42 PM IST

कोकरुशी लढण्यासाठी पोहोचले लहान बाळ, त्यानंतर जे झालं ते पाहून आवरणार नाही हसू, पाहा व्हिडीओ

लहान मुलांचे असे काही व्हिडीओ असताता. जे आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

Feb 5, 2022, 03:43 PM IST

कॅमेरासमोर सनी लिओन आणि मुलांनी जे केलं ते पाहून म्हणाल वाह...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आणि तिची मुलं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

Nov 10, 2021, 06:08 PM IST

बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्यानं भांडी घासली...घरचं काम केलं...तरीही बायको त्याला ओरडली...पण का? पाहा व्हिडीओ

एक प्रेमळ नवरा आपल्या बायकोला खूश करण्यासाठी घरातील सगळी कामं करतो, तो भांडी घासतो आणि किचन देखील साफ करतो..

Aug 10, 2021, 04:17 PM IST

पक्षी म्हणतो I LOVE YOU, हा व्हीडिओ पाहण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही

हा व्हीडिओ ARLO नावाच्या पक्षीचा आहे. याला पॅसेफिक पॅरटलेट किंवा प्रशांत पोपट सुद्धा म्हणतात.

Jun 13, 2021, 09:00 PM IST

शर्मिला टागोर यांची नात म्हणतेय गायत्री मंत्र

पाहा तिचा हा सुपरक्युट व्हि़डिओ 

 

Oct 30, 2019, 01:43 PM IST

सोशल मीडियावर वेड लावणारी बाप - लेकीची जोडी

पाहा हा क्यूट व्हिडिओ 

Oct 15, 2018, 10:43 AM IST

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपलं लहानपण आठवेल

मुलं आणि आई-वडिलांचं नातं म्हणजे कोणत्याही शब्दात न सांगता येणारं. आपल्या लहान मुलांसाठी आई-वडील काहीही करू शकतात.

Sep 13, 2015, 05:18 PM IST