cut off

Wipro Salary cut: नोकरकपातीनंतर आता पगारावर कात्री; फ्रेशर्सचा पगार निम्म्यावर!

Wipro Cuts Freshers Salary upto 50 %: नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच सॅलरीवर विप्रोनं (Wipro Cuts Freshers Salary) गदा आणली आहे. त्यामुळे या पगारकपातीनं मोठा धक्का दिला आहे.

Feb 22, 2023, 03:34 PM IST

NEET Counselling 2021: पाहा तुम्हाला सरकारी मेडिकल कॉलेजला मिळेल ऍडमिशन?

महाविद्यालयांमधील प्रवेश हे महाविद्यालयांनी ठरवलेल्या कट ऑफवर अवलंबून

Nov 22, 2021, 08:04 AM IST

मुंबईतील या भागात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. 

Oct 1, 2021, 05:38 PM IST

...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

या क्षणाची मोठी बातमी 

 

Jun 25, 2020, 09:19 AM IST

पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्याचा मार्ग मोकळा

 भारताला मिळणाऱ्या पाण्याचा अधिक चांगला वापर करता येणार 

May 16, 2020, 02:32 PM IST

बारावी निकालानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर

बारावी निकालानंतर विविध महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 

Jun 17, 2019, 09:09 PM IST

पदवी अभ्यासक्रमात प्रोफेशनल कोर्सेसचा भाव वधारला

मुंबईतल्या कॉलेजेसच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली. मुंबईतल्या काही महत्वाच्या कॉलेजांचा कटऑफ पाहिल्यावर प्युअर सायन्सच्या पदवीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. 

Jun 22, 2017, 09:32 PM IST

पालकांनो सावधान, मुंबईतला कटऑफचा आकडा कमालीचा वाढण्याची शक्यता

दहावी एसएससी बोर्डाचा निकाल तर जाहीर झाला पण आता खरी लढाई असणार आहे ती कॉलेज प्रवेशाची. मुंबईतल्या टॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या विद्यार्थ्यांची इच्छा असते. 

Jun 13, 2017, 08:43 PM IST

यंदाची प्रवेशाची 'कट ऑफ'ही वाढणार!

 बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांपुढं टेंशन आहे ते प्रवेशाचं... यंदा मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढणार असंच दिसतंय. 

May 27, 2015, 08:44 PM IST