custody

ईडी भुजबळांचं फार्महाऊस ताब्यात घेणार

ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक थेट छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर पोहोचलं आहे.

Aug 22, 2016, 01:11 PM IST

नांदेडमध्ये कोठडीत डांबून सुनेचा अमानुष छळ

नांदेडमध्ये कोठडीत डांबून सुनेचा अमानुष छळ

Jul 22, 2016, 08:33 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत

दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत 

Jun 20, 2016, 06:18 PM IST

छगन भुजबळ यांच्या कोठडीत वाढ, पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. त्याचवेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय.

Apr 27, 2016, 04:09 PM IST

छगन भुजबळांना दिलासा नाही

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या छगन भुजबळांना दिलासा मिळालेला नाही.

Mar 31, 2016, 09:10 PM IST

महेश मोतेवारला १२ दिवसांची पोलीस कोठडी

महेश मोतेवारला १२ दिवसांची पोलीस कोठडी

Mar 31, 2016, 08:32 PM IST

नितेश राणेंना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना वाळू वाहतूकदारांच्या आंदोलन प्रकरणी 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांच्यासह 38 जणांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mar 6, 2016, 08:42 PM IST

'भूमाता'च्या ७०० महिला आंदोलक मंगल कार्यालयात

आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भूमात ब्रिगेडच्या आंदोलक महिला अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना तुरुंगात नाही तर एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. 

Jan 27, 2016, 09:26 AM IST

अमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!

जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

 

Jan 14, 2016, 02:28 PM IST

अटकेत असलेल्या मोतेवारला खाजगी सुरक्षा कशी?

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याच्या बाऊन्सर्स आणि ड्रायव्हरनं 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलाय. 

Dec 31, 2015, 01:09 PM IST

'अटके'तल्या महेश मोतेवारला मिळतेय खाजगी सुरक्षा

'अटके'तल्या महेश मोतेवारला मिळतेय खाजगी सुरक्षा

Dec 31, 2015, 12:15 PM IST