रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्यानं शरीराला काय फायदा होतो?
Curry Leaves Benefits: आपल्याला अनेक नैसर्गिक पदार्थांपासून आरोग्यादायी आणि औषधी फायदे मिळतात त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे फायदे काय आणि कोणत्या वेळी आपण ती खाऊ शकतो?
Jun 11, 2023, 04:16 PM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISThealth tips : रोज सकाळी 'ही' पानं उकळून प्या, 'हे' होतील फायदे
आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पाणी प्यायल्यास कोणत्या समस्यांवर मात करता येते हे सांगणार आहोत.
Oct 23, 2022, 09:02 PM IST