csk vs rr match

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?

CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला 'फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल' म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.

May 13, 2024, 11:20 AM IST

IPL 2024 : MS Dhoni करणार निवृत्तीची घोषणा? चेपॉकवर 38 हजार चाहत्यांना सीएसकेनी केली खास विनंती

MS Dhoni will announced retirement : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या (CSK) ट्विटरवरून एक पोस्टर शेअर करण्यात आल्याने सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

May 12, 2024, 04:52 PM IST