csk vs mi

Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.

Apr 16, 2024, 07:26 AM IST

धोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द. 

 

Apr 15, 2024, 08:21 AM IST

CSK vs MI : चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच बॉस; मुंबईचा 6 विकेट्सने पराभव

CSK vs MI : आयपीएलमधील एल क्लासिकोमध्ये आज अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारलीये. चेन्नईने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

May 6, 2023, 07:07 PM IST

IPL 2023, MI vs CSK: मुंबईशी भिडण्याआधी चेन्नईला मोठा झटका; धोनीच्या 'ब्रम्हास्त्र'ला दुखापतीचं ग्रहण!

Mumbai Indians vs Chennai Super Kings: शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर (IPL 2023) सराव सत्रानंतर स्टोक्सची टाच दुखत होती आणि त्याला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. 

Apr 8, 2023, 04:09 PM IST

CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?

असं करणारा हा मुंबईचा पहिलाच खेळाडू असावा, 19 वर्षांच्या युवा क्रिकेटरला का जोडावे लागले हात?

May 14, 2022, 03:47 PM IST

महेंद्रसिंह धोनीकडून MI च्या बॉलरला खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ

मुंबईने 5 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला आणि त्यापाठोपाठ चेन्नई प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली.

May 14, 2022, 03:16 PM IST

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

May 12, 2022, 10:59 PM IST

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात 'टेक्निकल लोचा', डीआरस असूनही घेता आला नाही

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना  घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली.

May 12, 2022, 10:09 PM IST

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

IPL 2022, CSK vs MI | मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे.

May 12, 2022, 09:15 PM IST

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. 

May 12, 2022, 08:23 PM IST

IPL 2022, CSK vs MI | मुंबईने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल

आयपीलच्या 15 मोसमात (IPL 2022) आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत. 

May 12, 2022, 07:11 PM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

May 12, 2022, 04:39 PM IST

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला.

Apr 22, 2022, 02:14 AM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात  आमनेसामने भिडणार आहेत. 

 

Apr 21, 2022, 03:58 PM IST

मुंबई विरुद्ध सामन्याआधी CSK ला धक्का, स्टार खेळाडू टीममधून बाहेर

कॅप्टन रवींद्र जडेजाचं वाढलं टेन्शन, खासगी कारणामुळे मध्येच सोडलं IPL?

Apr 21, 2022, 11:51 AM IST