csk vs gt final

Modi Stadium मध्ये प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ? सँडविच बनवतानाचा किळसवाणा Video व्हायरल

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 31, 2023, 07:26 PM IST

भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

May 31, 2023, 09:41 AM IST

शुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर अंतिम सामना हरणारा संघ गुजरात टायटन्सही श्रीमंत झाला आहे. मात्र, शुभमन गिल याने जोरदार कमाई केली आहे. तो चांगलाच मालामाल झालाय.

May 30, 2023, 08:39 AM IST

CSK vs GT Final: थाला तूच रेsss, सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट

IPL 2023 CSK vs GT Final Highlights: आमच्यातलं लहान मूल आज सर्वाधिक आनंदात आहे.... माहीssss; धोनी म्हणजे सर्वकाही.., गुजरातच्या संघाची भावना हीच तुमच्या आमच्या मनातील भावना. 

 

May 30, 2023, 07:51 AM IST

CSK Vs GT Final : पावसाची बॅटिंग नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फेल; क्षणात कोरडं होतंय मैदान, तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहून थक्कच व्हाल

CSK Vs GT Final : इतिहासात पहिल्यांदाच राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या ( IPL 2023 Final On Reserve day ) दिवशी स्पर्धेची फायनल रंगणार आहे. मात्र पावसाने थोडी जरी उसंत घेतली असती तर ग्राऊंड्समननी अवघ्या अर्ध्या तासात खेळण्यासाठी तयार केलं असतं.

May 29, 2023, 07:28 PM IST

CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? 'रिझर्व डे' बाबत अधिकृत माहिती समोर!

Reserve day for IPL 2023 final : जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.

May 28, 2023, 08:11 PM IST