crypto currency

सोलापुरात महाराजांच्या नावाखाली लाखोंचा गंडा; शिववर्स क्रिप्टो कॉइनद्वारे हजारो लोकांची फसवणूक

सोलापुरात क्रिप्टो करन्सीच्या नावे गुंतवणूक करणाऱ्या हजारो सोलापूरकरांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

 

Dec 16, 2023, 03:43 PM IST

तुमच्याकडे आहेत जुनी नाणी आणि नोट..व्हाल मालामाल..जाणून घ्या कसे?

10 पैशांची ही नाणी भारतीय प्रजासत्ताकात जारी केलेली पहिली नाणी होती. 1957 मध्ये भारताने दशांश प्रणाली लागू केली. 

Nov 5, 2022, 08:26 AM IST
Digital rupee in the country from tomorrow, see how the digital rupee will be? PT1M15S

Video | उद्यापासून देशात डिजीटल रुपी, पाहा कशी असेल डिजीटल रुपी?

Video | उद्यापासून देशात डिजीटल रुपी, पाहा कशी असेल डिजीटल रुपी?

Oct 31, 2022, 10:40 PM IST

क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील 'शहंशाह' ठरले Amitabh Bachchan, एका वर्षात कसे बनले करोडपती?

अमिताभ बच्चन यांच्या यशामागे क्रिप्टोकरन्सीचा देखील मोठा वाटा 

Feb 3, 2022, 03:24 PM IST

केंद्र सरकारने डिजिटल चलनाला अधिकृत केले का? बजेटमध्ये 30% कर लागू करण्याची घोषणा

Is Crypto Currency Legal? : आता भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने डिजिटल चलनात 100 रुपये गुंतवले आणि त्याला 10 रुपये परतावा मिळाला, तर त्या 10 रुपयांपैकी 3 रुपये सरकारला कर म्हणून द्यावा लागेल.

Feb 2, 2022, 09:21 AM IST

14 आणि 9 वर्षाचे भारतीय भाऊ-बहिण कमावतात लाखो रुपये, जाणून घ्या त्यांचा बिझनेस

सध्याच्या जगात क्रिप्टो करन्सीचा बोलबोला वाढला आहे.  क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. 

Oct 15, 2021, 04:06 PM IST

HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम

तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

Mar 27, 2018, 02:05 PM IST