Sambhajinagar News | अतिवृष्टीमुळं शेतशिवार उध्वस्त; पाहताच वयोवृद्ध शेतकऱ्याला अश्रू अनावर
Sambhajinagar Farmer Crying In Farm For Crops Damage From heavy rain
Sep 4, 2024, 02:00 PM ISTरडण्याचे काय फायदे असतात?
Crying Benifits:रडल्याने वेदनेपासूनही आराम मिळतो. रडल्याने भावनिक समतोल साधला जातो.बॉडी स्ट्रॉंग बनते. रडल्याने तुम्हाला मानसिक आणि शारीरिक फायदे मिळतात.
Jul 16, 2024, 04:00 PM ISTकोण म्हटलं रडू नको? शरीराला होतात 'हे' 6 फायदे
Crying Benefits:कोणी रडत असेल तर आपण त्याला तात्काळ थांबवतो. आणि रडू नको, असा सल्ला देतो. मग दे लहान मुल असो किंवा मोठी व्यक्ती. पण रडणं ही सामान्य क्रिया आहे. जी अनेकदा भावना किंवा इतर कारणाने येते.रडण्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो. डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये कॉर्टिसोल हार्मोन असते. हे स्ट्रेस हार्मोन असते. रडल्याने स्ट्रेस हार्मोन बाहेर पडले तर तणाव दूर होतो.
May 6, 2024, 03:19 PM ISTकोणी रडलं, कोणी जागेवरच बसलं तर कोणी... 'त्या' बॉलनंतर पाकिस्तानी संघ सैरभैर
Sri Lanka Win Against Pakistan Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेने मिळवला विजय.
Sep 15, 2023, 10:46 AM ISTCrying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
Aug 28, 2023, 03:34 PM ISTरडा लोकहो....; फायदे इतके की आनंदातही येतील अश्रू
Crying Benefits for healh : तुमचेही कान टवकारले ना? वेड लागलंय का... रण्याचे कसले आले फायदे? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण, हे खरं असून, वैज्ञानिकरित्या सिद्धही झालं आहे.
May 6, 2023, 11:20 AM ISTहीच खरी टीम इंडिया...! रडत बसलेल्या Rohit Sharma ला 'या' व्यक्तीने दिला धीर
रडू आवरणं रोहितला शक्य नव्हतं. यावेळी त्याचे पाणावलेले डोळे कॅमेरातही कैद झालेत. रोहित एकटात बसून रडत असताना एक खास व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि त्याने त्याला धीर दिला.
Nov 10, 2022, 08:51 PM ISTIND vs ENG : इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर Rohit Sharma ला अश्रू अनावर, दाटून आला कंठ!
इंग्लंडने (England) 10 विकेट्ने भारताचा पराभव केला. या पराभवाने सर्व भारतीय चाहते निराश झाले आहेत. तर कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील अश्रू अनावर झाले.
Nov 10, 2022, 04:59 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर Virat आणि Hardik ला अश्रू अनावर
विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.
Oct 23, 2022, 06:29 PM ISTजेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा
सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
Aug 18, 2022, 10:12 AM ISTगर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय?
आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही.
Aug 8, 2022, 10:05 PM ISTलग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूसोबत घडला असा प्रकार, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, कारण यानंतर ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते.
May 12, 2022, 08:28 PM ISTतुमच्याही डोळ्यातून पाणी येतं का? मग त्या मागे असू शकतात 'ही' कारणं
डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.
May 4, 2022, 07:31 PM IST'त्याच्या'कडे कुणाचंच लक्ष गेलं नाही; धोनीच्या आनंदात चाहते रोहित शर्माचं दुःख विसरले
7 व्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रोहित शर्मा फार हताश दिसून आला.
Apr 23, 2022, 02:08 PM IST