रडून काय होणारेय? असं काहीजण म्हणतात. पण रडण्याचा फायदाही असतो.
अश्रूंमध्ये नर्व्ह ग्रोथ फॅक्टर असतात.जे नसा मजबूत बनवतात.
जोरजोरात रडल्याने श्वासोश्चास वाढतो आणि शरीराचे तापमान संतुलित राहते.
रडून झाल्यावर शरीरात एक नवी उर्जा निर्माण झालेली असते.
रडल्याने कॅलरी बर्न होते.त्यामुळे वजन कमी होते.
अश्रूंद्वारे हार्मोन्स बाहेर निघतात. त्यामुळे तणाव कमी होतो.
डोळ्यात कचरा-धूळ गेली असेल तर रडल्याने ते निघून जाते.
रडल्याने वेदनेपासूनही आराम मिळतो.
रडल्याने भावनिक समतोल साधला जातो.बॉडी स्ट्रॉंग बनते.
रडल्याने तुम्हाला मानसिक आणि शारीरिक फायदे मिळतात.