आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांनी जुलै 2015 नंतरचा सर्वोच्च स्तर गाठलाय.
Nov 6, 2017, 04:25 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपात होईल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे
Nov 6, 2017, 12:14 PM ISTअबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?
अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?
Jan 13, 2016, 03:54 PM ISTभारतासाठी खनिज तेलापेक्षा मिनरल वॉटर महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 01:02 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणीची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे.
Dec 14, 2015, 11:45 AM ISTखुशखबर, स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल
आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती.
Jun 9, 2015, 04:18 PM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.
Jul 4, 2013, 11:41 AM IST