crisis in sri lanka

Sri Lanka Crisis: ही एक चूक श्रीलंकेला पडली भारी, मोठ्या आर्थिक संकटात सापडला देश

श्रीलंकेत आज परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लोकं रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलन करत आहेत.

Jul 10, 2022, 08:03 PM IST

इंधनाच्या कमतरेमुळे या देशात सरकारी कार्यालयं बंद तर खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम

संकटात सापडलेल्या श्रीलंका सरकारने सोमवारपासून सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या भीषण संकटामुळे हे पाऊल उचलले जात आहे. डेली मिरर वृत्तपत्रानुसार, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळांना पुढील आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे.

Jun 18, 2022, 10:38 PM IST

सोन्याच्या लंकेची आज इतकी बिकट अवस्था, साधा कागद छापायला पैसे नसल्याने परीक्षा रद्द

Sri lanka Economic crisis : श्रीलंकेतील परिस्थिती आता भीषण होत चालली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

Mar 25, 2022, 02:13 PM IST

श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं

Sri lanka Economic Crisis : श्रीलंकेत परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे लोकं देश सोडून जावू लागले आहेत.

Mar 23, 2022, 05:06 PM IST