cricketers divorced

प्रसिद्ध क्रिकेटर्स ज्यांचा पत्नीसोबत झाला घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटर्सच्या घटस्फोटाबद्दल जाणून घेऊया. शिखर धवनने लग्नाच्या 8 वर्षानंतर 2021 मध्ये आयशा मुखर्जीला घटस्फोट दिला. मुरली विजयसोबत अफेअर असल्याचे कळाल्यानंतर दिनेश कार्तिकने निकिता वंजाराला घटस्फोट दिला. यानंतर 2015 मध्ये स्क्वॅश खेळाडू दिपिका पल्लीकलसोबत विवाह केला. 

May 26, 2024, 11:54 AM IST

आतापर्यंत या 5 प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी पहिल्या पत्नीला दिलाय घटस्फोट

भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे पहिले लग्न काही कारणामुळे यशस्वी होऊ शकले नाही.

Sep 7, 2021, 11:12 PM IST