Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video
2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 T20 विश्वचषक यांच्याशी संबंधित होस्टिंग अधिकार आणि आर्थिक नुकसानभरपाई संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बासित यांचे विधान आले आहे.
Dec 15, 2024, 08:29 AM IST
"आधीच बहिष्कार घाला..." चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा वातावरण तापले, रशीद लतीफचा PCB ला सल्ला
Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्पर्धेबद्दल रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.
Dec 12, 2024, 08:16 AM ISTYashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील
IND vs Aus Live: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सुरु असलेल्या पर्थ कसोटीत शतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक विक्रम केले आहेत. जयस्वाल दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
Nov 24, 2024, 11:10 AM IST"मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..." मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video
Harshit Rana and Mitchell Starc Viral Video: भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे.
Nov 23, 2024, 12:34 PM ISTW,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम
IND vs Aus 1st Test Perth Jasprit Bumrah: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेऊन कांगारू फलंदाजांना उद्ध्वस्त केले.
Nov 23, 2024, 09:58 AM ISTVideo: ऋषभ पंतचा 'हवाई हल्ला'! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला
Rishabh Pant Smashed Extraordinary Six: ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतच्या षटकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 23, 2024, 06:24 AM ISTVideo: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप
IND vs Aus 1st Test Perth KL Rahul Controversy: केएल राहुल नाबाद होता असे म्हणत ऑस्ट्रेलियावर बेईमानीचे आरोप होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घ्या...
Nov 22, 2024, 12:07 PM ISTIND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
Nov 22, 2024, 08:58 AM ISTIND vs AUS BGT: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' आहे प्लेइंग-11
India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
Nov 22, 2024, 07:31 AM ISTIND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या
India vs Australia Test 2024-25 Live Streaming Telecast Channel : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून सुरू होत आहे.
Nov 22, 2024, 07:06 AM IST'मेडल 15 - 15 रुपयात विकत घ्या....' Vinesh Phogat ची याचिका फेटाळल्यावर बजरंग पुनियाची पोस्ट व्हायरल
विनेशने रौप्य पदक दिलं जावं यासाठी क्रीडा लवादाकडे धाव घेतली होती, मात्र विनेशची ही याचिका फेटाळण्यात आल्याने भारतीयांची निराशा झाली. विनेशच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळल्यानंतर भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याची पोस्ट चर्चेत आहे.
Aug 15, 2024, 04:14 PM ISTटीम इंडियानं इग्नोर केलेल्या बॉलरचा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये जलवा, 14 धावा देत घेतले 5 बळी
टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नसल्याने आता चहलने काउंटी क्रिकेटची वाट धरली आहे. सध्या युजवेंद्र चहल हा ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या मॅचमध्ये खेळत असून त्याने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
Aug 15, 2024, 01:38 PM ISTCSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...
Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.
Apr 4, 2023, 08:11 AM ISTRohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?
IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 19, 2023, 11:24 PM ISTInd vs Nz: नाम तो सुना होगा सूर्याsss! 40 धावा करणार अन् माही-रैनाचा विक्रम मोडणार
IND vs NZ T20 : टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार यादव मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे.
Jan 27, 2023, 04:35 PM IST