cricket record

IPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार

Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे. 

Mar 13, 2024, 05:02 PM IST

6,6,6,6,6,2,6,6,6... टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत वादळी खेळी; पाहा Video

Nepal vs Mongolia : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला.

Sep 27, 2023, 03:08 PM IST

योगायोग म्हणावा की चमत्कार! क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनीय घटना

Top 10 Unbelievable Coincidences In Cricket History: क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनिय घटना ऐकून तुम्हालाही शॉक बसले.

 

Jul 24, 2023, 10:32 PM IST

Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. 

Feb 2, 2023, 08:13 AM IST

ऋषभ पंतने शतक ठोकत रचला इतिहास, 57 वर्षानंतर बनला हा रेकॉर्ड

ऋषभ पंतची सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शानदार खेळी

Mar 5, 2021, 07:55 PM IST

कोहलीचा नवा रेकॉर्ड, गावस्करांना टाकलं मागे

न्यूजीलंडला 3-0 ने धूळ चारत भारताने आज विजय साजरा केला. अश्विन पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.

Oct 11, 2016, 06:03 PM IST

Video : आश्चर्यकारक, जेव्हा एका चेंडूत काढल्या २० धावा...

 क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये असे काही क्षण असतात जे तुम्हांला बुचकळ्यात पाडू शकतात.

Mar 3, 2016, 05:25 PM IST

क्रिकेटमध्ये 1009* धावांच्या रेकॉर्ड बोलला एमएस धोनी- 'हा काय विनोद नाही'

 आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा जागतिक विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेचे भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चांगले कौतुक केले आहे. 

Jan 5, 2016, 09:38 PM IST

वेस्ट इंडिजला मिळणार दुसरा ब्रायन लारा!

आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.

May 21, 2014, 10:14 PM IST