cricket news in hindi

Virat Kolhi: अखेर विराटनं 'तो' निर्णय घेतलाच; करिअरमध्ये उचललेलं पाऊल पाहून सर्वच हैराण

Virat Kohli big decision India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला यजमानांनी धुळ चारली. या सामन्यात विराटनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Dec 8, 2022, 08:15 AM IST

IND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी

India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST

Ind vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?

याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे. 

 

Dec 3, 2022, 07:33 PM IST

Gautam Gambhir: "विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्..."; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?

Gautam Gambhir on Indian Cricket Coaching: भारतीय क्रिकेटही एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असं गंभीर म्हणतो.

Dec 2, 2022, 04:52 PM IST

Bcci : बीसीसीआयचा बांगलादेश दौऱ्याआधी मोठा निर्णय, या तिघांची एन्ट्री

टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Dec 1, 2022, 08:17 PM IST

IND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू 'आऊट'

टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे.

 

Dec 1, 2022, 06:57 PM IST

Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Nov 2, 2022, 09:28 AM IST

T20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"

T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. 

Oct 31, 2022, 05:10 PM IST

टीम इंडियासाठी सूर्या ठरला 'संकटमोचक', आफ्रिकेला 'इतक्या' धावांचं आव्हान!

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सूर्याची धमाकेदार खेळी!

Oct 30, 2022, 06:19 PM IST

अखेर पाकिस्तानने विजयाचा नारळ फोडला, नेदरलँडवर 6 विकेट्सने मात!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला विजय!

Oct 30, 2022, 04:50 PM IST

IND vs PAK 2022: सुंदर पिचई पाकड्यांच्या निशाण्यावर, Google च्या CEO ने एका वाक्यात केला 'करेक्ट कार्यक्रम'

T20 World Cup 2022: Google CEO सुंदर पिचाई यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र...

Oct 24, 2022, 05:30 PM IST

T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"

Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.

Oct 21, 2022, 06:22 PM IST

T-20 World Cup सुरू होताच 'हा' संघ झाला स्पर्धेच्या बाहेर

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी,  'या' संघाने धरला घरचा रस्ता!

Oct 18, 2022, 08:18 PM IST

T20 World Cup 2022 अंतिम फेरीचा सामना Australia vs ...! भारताच्या माजी क्रिकेटपटूचं भाकीत

ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली आहे. ग्रुप स्टेजमधील उलटफेर पाहता रंगत येत्या काही दिवसात आणखी वाढत जाणार आहे. सुपर 12 फेरीत असलेला प्रत्येक संघ जेतेपदावर दावा ठोकत आहे. त्यामुळे आजी-माजी खेळाडू हा वर्ल्डकप कोण जिंकणार? याबाबत आपलं भाकीत वर्तवत आहे. भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे

Oct 18, 2022, 06:59 PM IST

T20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक

 कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (t 20 world cup 2022) हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. 

 

Oct 18, 2022, 06:34 PM IST