cricket news in hindi

भारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड

T20 World Cup IND vs ENG Semi Final: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झआली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आह.

Jun 26, 2024, 05:43 PM IST

Gulbadin Naib: जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने केली चिटींग? हेड कोचच्या इशाऱ्यानंतर गुलबदीनने मैदानात केलं 'हे' कृत्य

Gulbadin Naib: सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे. 

Jun 25, 2024, 02:17 PM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी दुर्घटना, इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा पूलमध्ये बुडून मृत्यू

Irfan Pathan News : टी20 वर्ल्ड कप सुरु असातनाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक इरफान पठाणचा खासगी मेकअप आर्टिस्टा स्विमिंग पूलमधअये बुडून मृत्यू झाला.

Jun 24, 2024, 06:15 PM IST

Ind vs Pak: मोहम्मद सिराजने मुद्दाम रिझवानला बॉल फेकून मारला? काय म्हणाले सुनील गावस्कर?

India vs Pakistan ICC T20 World Cup 2024: भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळल्या नाहीत. यावेळी भारताची टीम 19 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली होती.

Jun 11, 2024, 07:21 AM IST

Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Rohit Sharma: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 

Jun 8, 2024, 07:22 AM IST

IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!

IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला. 

May 27, 2024, 08:05 AM IST

हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार

T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.

May 6, 2024, 08:05 PM IST

Mumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित?

IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario: कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 11 पैकी 3 सामने जिंकून आयपीएल 2024 पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या प्लेऑफचं समीकरण पाहिलं तर त्यांना अजूनही 12 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

May 4, 2024, 10:50 AM IST

याला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा

Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे. 

Mar 26, 2024, 12:56 PM IST

Rohit Sharma: कॅप्टन्सी कॉन्ट्रोवर्सीमध्येच हार्दिकची रोहितला 'जादू की झप्पी', गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma: 15 डिसेंबर रोजी मुंबईने सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं. तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहते फ्रँचायझीवर नाराज आहेत.

Mar 20, 2024, 11:11 PM IST

Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.

Mar 9, 2024, 09:01 AM IST

IPL 2024: कधी होणार आयपीएलचं वेळापत्रक जाहीर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

IPL 2024: आयपीलएचे अध्यक्ष अरूण सिंह धुमळ यांच्या माहितीनुसार, आयपीएल 2024 चा ( Indian Premier League ) सिझन भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल ( Indian Premier League ) भारतात खेळवली जाणार असल्याचं कळल्याने चाहते नक्कीच खूश असणार आहेत. 

Feb 15, 2024, 01:53 PM IST

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST

Ind vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर

India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.

Feb 6, 2024, 04:33 PM IST

सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह

Shoaib Malik's first wife : शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... सानिया आधीही केलं होतं एका भारतीय महिलेशी लग्न... जाणून घ्या कोण होती ती...

Jan 20, 2024, 03:35 PM IST