2500 ची तिकीटंही Sold Out, रात्री 3 AM चे शो अन्...; प्रदर्शनापूर्वीच 'या' चित्रपटाची तुफान क्रेझ
This Movie Tickets Costing 2500 Rupees Sold Out: हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा अविश्वसनिय असाच असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.
Jul 19, 2023, 12:04 PM ISTVIDEO! औरंगाबादमध्ये दुर्लभ गँगचा धुमाकूळ, तरुणांमध्ये दुर्लभ कश्यपची क्रेझ
Aurangabad Who Is Durlabh Kashyap Gang
Feb 21, 2022, 08:15 PM ISTVideo | तरुणांमध्ये पिस्तुलाची क्रेझ; पुण्यात 'मुळशी पॅटर्न'
Pune Gun Craze Increase In Youngsters
Aug 9, 2021, 10:15 PM ISTक्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेझ वाढतोय; बिटकॉइनला ठरतंय नव्या युगाचं सोनं
भारतातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार याला नवीन युगाचे सोने मानायला लागले आहेत
Jun 28, 2021, 01:13 PM ISTमुंबई | फिट राहण्यासाठी मुंबईकरांचा नवा फंडा
मुंबई | फिट राहण्यासाठी मुंबईकरांचा नवा फंडा
Mumbai,Juhu Special Report On Youngsters Craze Highly Move On Slakline,Gymnast And Acroyoga
'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!
प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं.
May 3, 2017, 12:06 PM ISTतरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
Jul 20, 2016, 08:26 PM ISTनाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी तरूणाई सरसावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:23 PM ISTऑटोग्राफ 'आऊट डेटेड', 'सेल्फी'ची क्रेझ!
'ऑटोग्राफ'ला आऊटडेटेड ठरवत २०१४ या वर्षात भारतात 'सेल्फी' हा शहरी संस्कृतीचा एक भाग झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.
Dec 23, 2014, 08:00 AM ISTसाडीवरही नरेंद्र मोदीच!
देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.
May 15, 2014, 04:49 PM IST`हा तर धंदा`... `आयफोन`साठी भाड्याची माणसं!
नवीन मोबाईलची हवाही मार्केटमध्ये इतकी पसरलीय की लोक या मोबाईलसाठी दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यासही तयार आहेत. आणि ज्यांना रांगेत उभं राहणं शक्य नाही असे लोक रांगेत उभं राहण्यासाठी इतरांना भाडं मोजत आहेत.
Sep 24, 2013, 09:57 AM ISTग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!
राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.
Sep 3, 2013, 03:52 PM IST