covid 19

कोरोनाचा कहर : राजधानी दिल्लीत आज रात्रीपासून कडक संचारबंदी

देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. (Coronavirus in India)  महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही (Coronavirus in Delhi) भयानक स्थिती दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra)  

Apr 19, 2021, 12:30 PM IST

राज्यातील कोकणातील या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, औषधे दुकाने वगळता सर्व बंद

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या (Coronavirus in Ratnagiri) दिवसागणिक वाढत असल्याने  लॉकडाऊनचे ( lockdown in Ratnagiri ) आदेश जारी केले आहेत. 

Apr 19, 2021, 10:44 AM IST

बापरे, 6 राज्य कोविड संवेदनशील, महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मस्ट

देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. (Coronavirus in India)  महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

Apr 19, 2021, 10:05 AM IST

कोरोनाचे थैमान : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आजपासून या गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद

देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. (Corona crisis) कोरोनाचा थैमान दिसून येत आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त  करण्यात येत आहे. (Coronavirus in India)  

Apr 19, 2021, 08:26 AM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारणार - पालकमंत्री सामंत

कोकणातही (Konkan) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जि्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचीही संख्या वाढत आहे. ( coronavirus in Sindhudurg )  

Apr 19, 2021, 07:17 AM IST

Neil Nitin Mukeshला कोरोनाची लागण; कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडाला आहे. 

Apr 18, 2021, 07:45 AM IST
Demand for 8 lakh doses of Corolla vaccine from the Center - Rajesh Tope PT3M10S

VIDEO । कोरोला लसचे 8 लाख डोसची केंद्राकडे मागणी - राजेश टोपे

Demand for 8 lakh doses of Corolla vaccine from the Center - Rajesh Tope

Apr 17, 2021, 04:40 PM IST

कोरोनाचा उद्रेक : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, यासाठी आता 500 रुपये दंड

 कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी  नवीन कोविड - 19  मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत.  

Apr 17, 2021, 03:48 PM IST

DNA ANALYSIS: लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट घातक, जाणून घ्या नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

आता आम्ही तुम्हाला कोरोनाच्या नवीन धोक्याबद्दल इशारा देत आहोत. लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे.  

Apr 17, 2021, 02:50 PM IST

धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने हाकाकार माजवला आहे.  

Apr 17, 2021, 01:26 PM IST