Corona Update : महाराष्ट्रासाठी Good News, लसीकरणात राज्याने गाठला मोठा टप्पा
महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत मोठा टप्पा गाठला असून आरोग्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे
Nov 9, 2021, 08:47 PM ISTZydus Cadila Vaccine : किंमत निश्चित! जाणून घ्या एका डोससाठी किती पैसे मोजावे लागतील?
12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे
Nov 8, 2021, 09:43 PM ISTWHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!
कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nov 5, 2021, 09:17 AM ISTमोठी बातमी! भारत बायोटेकच्या Covaxin लशीला WHO ची अखेर मान्यता
दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालं आहे.
Nov 3, 2021, 06:41 PM ISTCovid 19 Vaccination in India: आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, पंतप्रधानांची सूचना
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात 107 कोटीहून अधिक करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
Nov 3, 2021, 04:47 PM ISTCORONA UPDATE : महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकडेवारी, मुंबईतही रुग्णसंख्येत घट
खबरदारी घ्या, दिवाळीनिमित्ताने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातच रेल्वेचं दैनंदिन तिकिट मिळू लागल्याने लोकलमध्येही गर्दी वाढू लागली आहे
Nov 1, 2021, 07:48 PM ISTसावधान! 'या' लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका
Delta variant risk : कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत आहे असे वाटत असताना पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे.
Oct 30, 2021, 08:40 AM ISTमुंबईत लोकलबाबत महत्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून...
Mumbai Local: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे.
Oct 28, 2021, 10:53 AM ISTगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण
Dilip Walse Patil Corona Positive : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Oct 28, 2021, 10:09 AM ISTदिलासादायक! महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?, आज पहिल्यांदाच 'इतकी' रुग्णसंख्या
राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे
Oct 25, 2021, 08:12 PM ISTइंग्लंड पाठोपाठ भारतातही अलर्ट! कोरोनाच्या नव्या खतरनाक variant चा धोका
वेगानं पसरणारा कोरोनाचा नव्या AY.4.2 variant नेमका काय?
Oct 24, 2021, 08:26 PM ISTCovaxinला WHOकडून आपत्कालीन वापराची मान्यता कधी मिळेल? WHO अधिकारी म्हणतात...
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अजूनही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे.
Oct 23, 2021, 09:02 AM ISTचीनमध्ये कोरोना परतला; शाळा, विमानसेवा बंद तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन
Corona returns in China : चीनमध्ये कोरोना परतला आहे. कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील शाळा आणि विमान सेवा वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.
Oct 22, 2021, 08:21 AM ISTराज्यात आता महाविद्यालयांत खास लसीकरण मोहीम, या तारखेपासून सुरुवात
Coronavirus in Maharashtra : राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 22, 2021, 07:06 AM ISTCORONA UPDATE : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरून सुमारे दीड हजारांपर्यंत खाली आला आहे
Oct 21, 2021, 10:30 PM IST