मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा
राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.
Apr 28, 2020, 12:30 PM IST...म्हणून केरळच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला अनुपस्थिती
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप नाराज
Apr 28, 2020, 08:24 AM ISTनवी मुंबई | कोरोनाच्या नव्या १४ रुग्णांची वाढ
Navi Mumbai 14 New Corona Positive Found
Apr 27, 2020, 11:10 PM ISTअक्षय कुमारचा पुन्हा मदतीचा हात, मुंबई पोलीस फाउंडेशनला इतक्या कोटींची मदत
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीला आला पुढे
Apr 27, 2020, 10:49 PM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात ४ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
Apr 27, 2020, 06:05 PM ISTदेशात २४ तासात १३९६ नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या २७८९२ वर
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढली
Apr 27, 2020, 04:48 PM ISTकोरोनाची आणखी ६ लक्षणे आली समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाची लक्षणं
Apr 27, 2020, 04:12 PM IST'जेथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक तेथे सुरुच राहिल लॉकडाऊन'
अनेक राज्य लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजुने
Apr 27, 2020, 03:46 PM ISTLockdown : किमान सकारात्मकता पसरवूया; मराठमोळ्या अभिनेत्याचा आग्रही संदेश
लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपेल आणि आपण सर्वजण बाहेरच्या जगात येऊ तेव्हा...
Apr 27, 2020, 01:32 PM ISTLockdown : राज्यात 'या' ठिकाणी दुचाकी वाहनांना बंदी
लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर
Apr 27, 2020, 10:12 AM IST
रितेश देशमुखला मुख्यमंत्र्यांची भुरळ; म्हणतो...
पाहा तो नेमकं काय म्हणाला...
Apr 27, 2020, 09:29 AM ISTLockdown : विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधणार पंतप्रधान मोदी
पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन ही अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
Apr 27, 2020, 08:12 AM ISTचिंता वाढली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांपार
सोमवारी हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार ....
Apr 27, 2020, 07:29 AM ISTनवी दिल्ली | उष्ण वातावरणात विषाणूचं आयुष्य किती?
Good And Relief News For India From Covid 19
Apr 25, 2020, 06:30 PM IST