covid 19 0

जनता कर्फ्युच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवेचा वेग मंदावणार; एक्स्प्रेस गाड्याही रद्द

शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतून एकही एक्स्प्रेस गाडी सुटणार नाही. 

Mar 20, 2020, 10:04 PM IST

कोरोनाचे सावट : एलटीटी, पुणे रेल्वे स्थानकावर गावाला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी

राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. मात्र, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

Mar 20, 2020, 09:01 PM IST

बेफिकीरीचा कळस! नाशिकमधील होम क्वारंटाईन केलेले कुटुंब फरार

नाशिकच्या इगतपुरीमध्ये होम क्वारंटाईन केलेले कुटुंब फरार झाले आहे. 

Mar 20, 2020, 06:31 PM IST

Coronavirus: भाजप नेत्या वसुंधरा राजे सेल्फ आयसोलेशनमध्ये

या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. 

Mar 20, 2020, 05:01 PM IST

२२ मार्चला देशभरात 'जनता कर्फ्यु' पाळा; मोदींचे नागरिकांना आवाहन

हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल.

Mar 19, 2020, 08:26 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात बंदी; लहान मुले-वृद्धांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना

२२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

Mar 19, 2020, 06:06 PM IST

सॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....

रुग्णालयालाच सॅनिटायझरचा तुटवडा पडू लागला आणि....

Mar 19, 2020, 04:09 PM IST

Coronavirus: पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल बंद

पश्चिम रेल्वेमार्गावर काल आणि आज होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आलेले काही जण प्रवास करताना आढळून आले होते.

Mar 19, 2020, 03:38 PM IST

'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'

दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे. 

Mar 19, 2020, 03:27 PM IST

होम क्वारंटाईन केलेल्या चौघांचा रेल्वेने प्रवास; बोरिवली स्थानकातून घेतले ताब्यात

नागरिक अजूनही कोरोनासारखी घातक समस्या गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

Mar 19, 2020, 02:49 PM IST

'कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा'

नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे.

Mar 19, 2020, 12:48 PM IST
15 Things Remember To Prevent From Corona Virus PT1M50S

पुढचे १५ दिवस काय करा, काय करु नका?

पुढचे १५ दिवस काय करा, काय करु नका?

Mar 18, 2020, 10:50 PM IST
Maharashtra MP Reaction On Corona Virus PT4M42S

नवी दिल्ली| चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो का?

नवी दिल्ली| चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो का?

Mar 18, 2020, 10:45 PM IST

कोरोना व्हायरसचा कोकणात शिरकाव; रत्नागिरीत आढळला पहिला रुग्ण

आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४५ वर जाऊन पोहोचला आहे.

Mar 18, 2020, 10:43 PM IST