Coronavirus: मुंबई पोलिसांकडून ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई
महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Mar 15, 2020, 12:56 PM ISTशिर्डीत सरकारी आदेशाची ऐशीतैशी; परिक्रमा यात्रेसाठी हजारोंची गर्दी
लोक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून या व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2020, 11:15 AM ISTइराणमधील २३६ भारतीय अखेर मायदेशी परतले
चीन आणि इटलीपाठोपाठ इराणमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोनचा प्रादुर्भाव झाला आहे.
Mar 15, 2020, 10:33 AM ISTदेशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०२; भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेली आहे.
Mar 15, 2020, 07:14 AM ISTकोरोना : रुग्णालयातून गेलेले संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालायत दाखल
मेयो रुग्णालयातून निघून गेलेल्यांपैकी तीन कोरोना संशयित रुग्ण परतले आहेत.
Mar 14, 2020, 02:07 PM ISTकोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे केवळ ३० दिवस; नाहीतर....
अन्यथा भारतामध्ये कोरोना घातक स्वरुप धारण करु शकतो.
Mar 14, 2020, 11:22 AM ISTनागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे चार संशयित रुग्ण पळाले
हे रुग्ण शहरातील इतर लोकांच्या संपर्कात आल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2020, 10:09 AM ISTमोठी बातमी: कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर
नियोजित वेळापत्रकानुसार IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणे अपेक्षित होते.
Mar 13, 2020, 03:14 PM ISTकोरोनापासून सावधान... राज्यभरात १४ रुग्ण
कोरोनापासून सावधान... राज्यभरात १४ रुग्ण
Mar 13, 2020, 02:00 PM ISTअमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केली कविता
अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केली कविता
Mar 13, 2020, 01:40 PM ISTकोरोनाच्या अफवेने पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांचे नुकसान
बर्ड फ्लूचा फैलाव झाला तेव्हाही पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता.
Mar 13, 2020, 11:09 AM ISTशेअर बाजारात भूकंप; गुंतवणुकदारांनी काय करावे?
सध्या बँकिंग आणि आयटी क्षेत्राचे समभाग मोठ्याप्रमाणावर घसरले आहेत.
Mar 13, 2020, 10:25 AM ISTशेअर बाजारात भूकंप; लोअर सर्किट लागल्याने व्यवहार ठप्प
२००८ नंतर शेअर बाजारात पहिल्यांदाच लोअर सर्किट लागले आहे.
Mar 13, 2020, 09:40 AM ISTमोठी बातमी: हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी
प्राथमिक माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Mar 13, 2020, 08:55 AM IST