Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर
Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे.
Apr 9, 2023, 08:19 AM ISTCorona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
Mar 27, 2023, 07:09 PM ISTखुशखबर... कोरोना जाणार... 2022 साली कोरोनाचा खात्मा! - WHO
कोरोना जाणार पण WHOची अट मान्य करावी लागणार?
Jan 3, 2022, 11:28 AM IST