हाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM ISTलालूंनतर आता मुलगी आणि जावई अडचणीत
लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, जावई शैलेश कुमार यांच्यासह आणखी काही लोकांवर दिल्लीच्या पटियाला कोर्टात ईडीने मनी लाउंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे.
Feb 8, 2018, 04:38 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Dec 17, 2015, 10:20 AM ISTराज ठाकरेंविरूद्ध जामीनपात्र वॉरंट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं दुस-यांदा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे.
Nov 5, 2012, 11:50 AM IST