court case

Divorce Case: पत्नीला सासू- सासऱ्यांसोबत राहायचं नसल्यास पतीला मिळू शकतो घटस्फोट; हायकोर्टाचा निर्णय

Wife Forcing Husband To Separate From His Parents: या प्रकरणामध्ये 2009 साली पती आणि पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र पतीचा छळ होत असल्याच्या आधारे कोर्टाने दिलेला निर्णय पत्नीला मान्य नव्हता म्हणून तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.

Apr 11, 2023, 11:18 AM IST

Sexual Harassment: मुंबई हायकोर्टाचा लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाचा निर्णय! 10 वर्षानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता

Sexual Harassment Case in Bombay HC: कनिष्ठ कोर्टातील निकालानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे आलं. 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Mar 14, 2023, 04:12 PM IST

Love Story: ब्रेकअपनंतर तिचे Boyfriend ला 11 दिवसांत 1000 मेसेज, कोर्टात पोहोचलं प्रकरण

Girl Torture Ex-Boyfriend: या तरुणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेण्डच्या एकाही मेसेजला रिप्लाय दिला नाही, मात्र तिच्याकडून सातत्याने येणाऱ्या मेसेजेसमुळे त्याला मानसिक त्रास होत होता. अखेर हे प्रकरण थेट कोर्टात गेलं.

Jan 20, 2023, 03:28 PM IST

सीतेला 'टेस्ट ट्युब बेबी' म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला कोर्टात खेचलं!

यामध्ये, शर्मा यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नादात असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jun 2, 2018, 11:24 PM IST

सलमानच्या कोर्टाच्या केसमुळेRace 3च्या निर्मात्याने घेतला हा मोठा निर्णय

सलमान खानने दोन रात्री जोधपूरच्या जेलमध्ये काढल्यानंतर आता तो मुंबईत परतला असून पुन्हा आपल्या शेड्यूल्डमध्ये बिढी झालाय. सलमान परत येताच रेस ३चे दिग्दर्शक रेमो डिझूसा आणि निर्माता रमेश तौरानी खुश झालेत. मात्र कोर्टाच्या केसमुळे आता रेस ३ची उरलेली शूटिंग परदेशात करण्याऐवजी भारतातच केली जाणार आहे. 

Apr 10, 2018, 02:25 PM IST

रस्त्यावर गाडी पार्क करणाऱ्यांवर न्यायालयात खटला

शहरात वारंवार रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता, त्यांच्यावर सरळ नायायालयात खटला दाखल करणार आहोत, अशी माहिती पालवे यांनी दिली, अशी कारवाई मुंबई आणि ठाण्याच्या धरतीवर  पहिल्यांदा होणार आहे .

Nov 23, 2016, 08:45 PM IST

कोर्ट केस जिंकण्यासाठी सोपा उपाय

अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे. जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं.

Jun 29, 2012, 09:53 PM IST