कपल्ससाठी 99 रुपयांत किसिंग केबिन! कॅफेच्या ऑफरने नवा वाद
Private Cabin Cafe : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका कॅफेची जाहिरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कॅफेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केफेचा मालक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
May 13, 2023, 02:53 PM ISTCouple Viral Video: घरात लग्नाची तयारी अन् समोरच्या गच्चीत असं काही दिसलं की...
Trending Video Of Couple Dance: एका घरात लग्नाची तयारी सुरू असते. त्याच्या समोरच्या घरात लाईट सुरू असल्याचं दिसतं. समोरच्या घरात असं काही दिसलं की...
Mar 18, 2023, 11:11 PM ISTViral Video : धावत्या ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा Romance, मुलीचं कृत्य पाहून व्हाल अवाक्
Romantic Viral Video : सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे वाढले आहेत. धावत्या रेल्वेमध्ये आई वडिलांसमोरचं मुलं असं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 20, 2023, 05:18 PM ISTTransgender Couple! प्रेग्नेंट टान्समॅनने दिली गुडन्यूज, ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन
First Baby of Transgender Couple
Feb 9, 2023, 10:25 PM ISTबाळासाठी विमान तिकीट विकत घेण्यास दांपत्याचा नकार, Airport बाहेरच त्याला सोडून दिलं अन् त्यानंतर झालं असं काही
एका दांपत्याने वेळेत विमान पकडण्यासाठी आपल्या बाळालाच मागे सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दांपत्याने चेक-इन काऊंटरवरच आपल्या बाळाला सोडून दिलं होतं. कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही बाब सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
Feb 3, 2023, 10:02 AM IST
Iranian Couple 10 Year Jail: प्रेमीयुगुलाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा! गुन्हा काय तर 'रस्त्यावर नाचले'
Iranian Couple Sentenced For More Than 10 Years Over Viral Dance: हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून त्यांना लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. या दोघांचा हा व्हिडीओ त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
Feb 2, 2023, 07:09 PM ISTVIDEO : रोमान्स करताना जगाचा पडला विसर, KISS करतानाचा 'तो' क्षण Viral
Mumbai Viral Video : एकमेकांच्या नजरेत इतके डुबले की, KISS करताना पडदा राहिला उघडा आणि मग काय राव झाले हे व्हायरल. मरीन ड्रायव्हवरील तो VIDEO तुम्ही पाहिला का?
Jan 6, 2023, 02:31 PM ISTNagpur | संशयातून पतीने केले क्रूर कृत्य, बातमी ऐकून अंगावर येईल काटा
Out of suspicion, the husband committed a cruel act, hearing the news will make a thorn in the body
Jan 2, 2023, 01:10 PM ISTChanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं
चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Dec 25, 2022, 08:10 PM ISTKatrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? Vicky Kaushal म्हणाला, "आता मला..."
एका कार्यक्रमादरम्यान Vicky Kaushal ला विचारले की Katrina Kaif शी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? तेव्हा तो म्हणाला..."
Nov 25, 2022, 05:03 PM IST
'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST
हनीमून प्लॅन करताय? भारतातल्या 'या' तीन ठिकाणांना जरूर भेट द्या
तुळशीच्या लग्नानंतर विवाहसोहळ्यांसाठी सुरुवात होते. नोव्हेंबर महिना हा लग्न करण्यासाठी योग्य आहे.
Nov 7, 2022, 08:49 PM ISTSocial Viral Video : अगं काय करते, पाहिल ना कोणातरी! पत्नीची करामत पाहून आजोबा अवाक्
Old Couple Video : सोशल मीडियावर आजोबा-आजीचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. वृध्द वयात आजीने जे काही आजोबांची फिरकी घेतली आजोबा काय बघणारेही लाजून पाणी पाणी झाले आहेत.
Oct 31, 2022, 08:07 PM ISTNew Husband For Wife: आपल्याच पत्नीसाठी शोधला वर आणि लावले लग्न, कारण जाणून कराल सॅल्युट
Third Person: आपल्या पत्नीबाबत नवऱ्याने असे पाऊल उचलले की तुम्हाला धक्काच बसेल. मात्र, पत्नीने त्याला सगळं समजावून सांगितल्यानंतर त्याने पुढचे पाऊल उचलले. मात्र, नवऱ्याची ही गोष्ट आता चर्चेचा विषय झाली आहे. नक्की असं काय झालं की, आपल्याच बायकोचे दुसऱ्या पुरुषासोबत लग्न लावून दिले.
Oct 29, 2022, 11:11 AM IST'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!
IND vs PAK : पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये ‘बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे, ज्यामध्ये ‘बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी’ असं लिहिलं आहे.
Oct 24, 2022, 12:41 AM IST