couple dead

धुळवड खेळून घरी आले! दुसऱ्या दिवशी घरात दाम्पत्याचा मृतदेह आढळला, मुंबईतल्या घटनेने खळबळ

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत राहाणाऱ्या एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यून खळबळ उडालीय. रंगपचमी खेळून आल्यावर हे दाम्पत्य घरी आलं, पण 24 तास उलटूनही दरवाजा न उघडल्याने संशय वाढलं

Mar 9, 2023, 05:43 PM IST

नांदेड- बिलोली मार्गावर अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

नांदेड- बिलोली मार्गावरच्या कासराळी येथे झालेल्या भीषण अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झालाय.

Apr 24, 2018, 03:39 PM IST

अहमदनगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू

नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. 

Feb 11, 2017, 03:03 PM IST

पिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

शहरात सकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. शाहूनगर परिसरात एका स्विफ्ट चालकाने दुचाकीला उडवलंय

Dec 26, 2016, 09:10 AM IST