coronavirus strain

New Strain : नागपूरनंतर आता दिल्लीत सापडला नव्या कोरोनाचा संशयित रुग्ण

आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे.  

Dec 24, 2020, 12:43 PM IST

Coronavirus: महामारीचा पहिला साइट इफेक्ट, महिलेच्या संपूर्ण शरीरावर पू

जगभरात कोरोना साथीचा  (Corona Pandemic) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिटनमधील (UK) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भीती कमी झालेली नाही. कोविडनंतरच्या काळात झालेल्या आणखी एक दुष्परिणामांने डॉक्टरांना चकित केले. 

Dec 24, 2020, 12:09 PM IST

सावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!

एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. दरम्यान,  महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber ​​Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे.  

Dec 24, 2020, 08:50 AM IST

ब्रिटनमध्ये नवा विषाणू : राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण - आरोग्यमंत्री

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Coronavirus Strain) समोर आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे जगभरातील देश अधिक सावध झाले आहेत.  

Dec 24, 2020, 07:53 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST

दक्षिण आफ्रिकेतून आणखी एक नवीन कोरोना स्‍ट्रेन ब्रिटनमध्ये पोहचला, एकच खळबळ

ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत.  

Dec 24, 2020, 06:43 AM IST

नव्या कोरोनाची दहशत : ५ देशांनी दक्षिण आफ्रिकेच्या उड्डाणांवर घातली बंदी

देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

Dec 23, 2020, 08:13 AM IST