coronavirus news

Coronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा

Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.

Dec 3, 2022, 07:18 AM IST

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

सणासुदीच्या दिवसांना Coronavirus चं गालबोट; WHO कडून चिंतेची बाब अखेर समोर

Coronavirus : जे होऊ नये यासाठी सर्व आटापिटा सुरु असताना, भीती होती तेच झालं. कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात नेमकी कधी? सावध राहा! 

 

Oct 21, 2022, 07:12 AM IST

Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ

Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Oct 13, 2022, 09:35 AM IST

Langya Henipavirus : कोरोनानंतर चीनमध्ये नवीन virus, हा किती धोकादायक?

चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला. यातून जग सावरले नाही. आता चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला आहे. 

Aug 10, 2022, 12:49 PM IST

कोरोनापाठोपाठ नागपुरात स्वाईन फ्लूचं संकट

सावधान! स्वाईन फ्लू पुन्हा वाढतोय! काळजी घ्या 

Jul 22, 2022, 11:21 AM IST

Coronavirus : दोन वर्षांनंतर कोरोना कोपला; नव्या रुग्णानं भीती वाढवली, तातडीनं Lockdown चे निर्देश

अधिकृत माहितीनुसार कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचा दावा करण्यात आला आहे

May 12, 2022, 10:58 AM IST

सिरो सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, नागपुरात 80 टक्के लोकांमध्ये आढळल्या अँन्टिबॉडी

शहरात धंतोलीत तर ग्रामीण पारशिवनी तालुक्यात सर्वाधिका लोकांमध्ये आढळल्या अँन्टिबॉडी

Dec 8, 2021, 08:28 PM IST

मोठा दिलासा देणारी बातमी । मुंबईत 6 मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी चाचणी

Coronavirus vaccine for kids : कोरोनाच्या साथीत एक मोठा दिलासा देणारी बातमी. (Coronavirus News)  

Oct 16, 2021, 02:08 PM IST
In_Country_All_Historical_Places_Are_Closed_Till_15TH_May PT3M39S

VIDEO| देशातील ऐतिहासिक पर्यटन स्थळं 15 मेपर्यंत बंद

In_Country_All_Historical_Places_Are_Closed_Till_15TH_May

Apr 16, 2021, 09:15 AM IST