Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?
Corona Virus : तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Apr 9, 2023, 12:18 PM ISTचिंता वाढतेय, भारतात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला
कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.
May 19, 2020, 07:32 AM IST