corona update

Covid 19 : अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढतोय Omicron, 80% लोकांमध्ये दिसले हे विचित्र लक्षण

Omicron symptom : अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.  

Mar 19, 2022, 05:45 PM IST

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Mar 16, 2022, 05:47 PM IST

या गोष्टीचा वास घ्या; कोरोना कुठल्याकुठे पळेल

कोचीनच्या अमृता रूग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांद्वारे केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Feb 10, 2022, 02:15 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली

६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच राज्यात मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे

Jan 28, 2022, 09:10 PM IST

Lockdown in Kerala | कोरोनाचा वाढता कहर, अखेर केरळात आज लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Jan 23, 2022, 03:22 PM IST

Mumbai Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?

राज्यासह शहरात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. 

 

Jan 20, 2022, 08:08 PM IST

राज्यात लसींचा तुटवडा असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर केंद्र सरकार म्हणतं...

राज्यात लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे

Jan 14, 2022, 08:44 PM IST
25 Mumbai Corona Update PT44S