corona test training

आशा कार्यकर्तींना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

  ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे (  Coronavirus in Maharashtra) प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी  संगितले.

May 26, 2021, 07:55 AM IST