corona patient growth

'कोविड'ने मृत्यू : सरकारची 50 हजारांची मदत मिळण्यासाठी इथं करा अर्ज

कोविड-19 (COVID-19) आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Dec 2, 2021, 11:21 AM IST

बापरे... राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला

राज्यात कोरोनाच्या ( Coronavirus in Maharashtra) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना चिंता करणारी बातमी हाती आली आहे.  

Jun 23, 2021, 10:03 PM IST

कोरोना रुग्ण वाढीनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

देशात पुन्हा कोरोना (Coronavirus) रुग्ण वाढत (corona patient growth) असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mar 23, 2021, 11:20 AM IST

महाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक

महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे. 

Apr 16, 2020, 09:35 AM IST