corona news

Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा

Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...! 

 

Mar 27, 2023, 08:39 AM IST

Corona Return : नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट? वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवं संकट

कोरोना गेलाय या भ्रमात राहू नका. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय झालाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगान पसरत असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय, गेल्या काही दिवसात देशात हजाराहून अधिका कोरोना रुग्ण आढळून आलेत.

Mar 23, 2023, 07:54 PM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते... 

Mar 13, 2023, 11:22 AM IST

CoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली

Jan 17, 2023, 12:22 PM IST

चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ

Jan 2, 2023, 06:25 PM IST

Coronavirus : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवलं, नवा व्हेरिएंट उडवणार झोप

Coronavirus : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. भारतावर कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, Omicron च्या XBB.1.5 व्हेरिएंटची खूप चर्चा होत आहे. 

Jan 1, 2023, 12:13 PM IST

बेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण?

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, नव्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची संशोधकांना चिंता

Dec 26, 2022, 08:37 PM IST

Lockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?

BF.7 Sub Variant:  कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Dec 25, 2022, 09:13 AM IST

New Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?

Coronavirus Outbreak in China:  देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना? 

Dec 21, 2022, 10:06 AM IST